gauri pujan 2023 : जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्व .

Rutuja Birajdar

भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठ गौरीचे आवाहन करण्याची परंपरा आहे.

गौरींचे आवाहन:

credit : pintrest

2023 मध्ये, 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी आवाहन आहे.

ज्येष्ठ गौरी पूजा 2023 तिथी : 

credit : pintrest

21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03:34 पर्यंत मुहूर्त आहे .

ज्येष्ठ गौरी पूजा 2023 मुहूर्त : 

credit : pintrest

22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठागौरी पूजनाचा मुहूर्त आहे  .

credit : pintrest

23 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठागौरी विसर्जन सकाळी 06:27 वाजेपासून ते दुपारी 02:55 पर्यंतचा  मुहूर्त आहे  

credit : pintrest

काही ठिकाणी नदीकाठच्या पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजा केली जाते. 

ज्येष्ठ गौरी पूजेच्या विविध पद्धती  :

credit : pintrest

अनेक ठिकाणी पाच लहान मटक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवण्याची पद्धत आहे .

credit : pintrest

काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात.आणि गौरी म्हणून त्याची पूजा केली जाते  .

credit : pintrest

पौराणिक कथानुसार, सर्व स्त्रियांनी असुरांच्या त्रासाला कंटाळून स्वप्नसिद्ध सौभाग्य प्राप्त करण्याच्या उद्देश्यासाठी गौरी म्हणजे महालक्ष्मीची पूजा केली जाते  

credit : pintrest