बायको: अहो ऐकलं का? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.  नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते!

मेल्यानंतर .... देव: स्वर्गात स्वागत आहे तुझ..!   बंड्या : ते सगळं ठीक आहे, पण ते "जोड्या स्वर्गात बनवणारी टीम कुठे आहे... जरा बोलायचं आहे त्यांच्या सोबत...!

पहिला मुलगा: काय रे, भारी swimming करतोस! कुठे शिकलास ? दुसरा मुलगा:- पाण्यात. !!!

गणपतीला दोन बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी.

नवरा:  माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ? बायको : हो करेल काय कराव लागेल मला ?  नवरा : तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल. बायको : बरं, पन या चित्रपटाच नाव काय ?  नवरा : गेली म्हैस पाण्यात..!

पत्नी: "अगर मैं खो गयी तो तुम क्या करोगे ?" पति का जवाब सुनकर नहीं रुकेगी हंसी 

 देव : तुला काय हवंय ? भक्त: नोकरी, पैशांनी भरलेली खोली शांत झोप आणि गार वारं देव -  तथास्तु गरीब भक्त आता बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक आहे, आणि तो एसीमध्ये झोपतो !

.नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू. काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश. नवरा: २० रुपयांची लागली आहे,हे घे १० रूपये आणि जा आता माहेरी

डॉक्टर: तुझे वजन वाढत आहे, जरा खाण्यावर लक्ष ठेव पेशंट :  डॉ. साहेब, फक्त खाण्यावर लक्ष ठेवल्यामुळे तर अ झालंय....हीं... ये एक दांत तो मुझे वैसे भी निकलवाने थे।

जावई त्याच्या सासूला म्हणतो,  "तुमच्या मुलीत फार दुर्गुण आहेत..' सासू : हो रे.... म्हणूनच तिला चांगला मुलगा मिळाला नाही......

img credit : Pintrest

 To get the more funny jokes ike this join our Channel on Whatsapp 

         Join our  WhatsApp Channel

White Line
Curved Arrow