बैलपूजेनिम्मित  साजरा केला जाणारा एक हिंदू सण या वर्षी पोळा हा सण 14 सप्टेंबर या दिवशी आहे

Credit:-pintrest

 पोळा हा सण श्रावण महिन्यातील आमावस्येला साजरा केला जातो .

Credit:-pintrest

भारत हा कृषीप्रधान देश असून अनेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. 

Credit:-pintrest

शेतकरी प्राण्यांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात.

Credit:-pintrest

 पोळा हा सण 2 प्रकारे साजरा केला जातो मोठा पोळा आणि छोटा पोळा 

Credit:-pintrest

 पोळा हा उत्सव छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये साजरा केला जातो .  

Credit:-pintrest

पोळा या सणाच्या  दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करतात.

Credit:-pintrest

Credit:-pintrest

img credit : Pintrest

 To get the important Daily breaking news on WhatsApp.

Click below to join

White Line
Curved Arrow