बायको :- माझा मोठेपणा बघा मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं? नवरा :- त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ मी तुला बघून सुध्दा तुझ्याशीच लग्न केलं

 बायको : उद्या तुमचा वाढदिवस आहे, मी काय देऊ तुम्हाला? नवरा : त्रास देऊ नकोस बास. बायको : मी काय देऊ ते विचारतेय, काय देऊ नको ते नाही विचारलंय

नवरा : हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना बायको : हो ना. सोळा सोमवार करुण तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा.

लग्ना नंतर पहिल्यांदा माहेरी परतलेली मुलगी आईला सांगते माझ्या सासरकडील कुणालाही घड्याळ समजत नाही.. सर्व मंडळी मला उठवून विचारताव बघ घड्याळात किती वाजले. !

सासू :- सूनबाई उठा आता सुर्य सुध्दा उगवला..? सून :- तुम्हाला फक्त तेवढच दिसत सुर्य माझ्या आधी झोपायला जातो ते नाही दिसत तुम्हाला...!

बायको : काहो.... इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय... नवरा : काही नाही. त्यावर EXPIRY DATE आहे का? ते पाहतोय.

पती: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत म्हणून, इथ तर एकच भाजी दिसतेय पत्नीः ऑप्शन्स दोनच आहेत 1 खायचं असेल तर खा. 2 नाहीतर बोंबलत जा.

बंड्या : पप्पा आपल आडनाव वाघ असुनही तुम्ही मम्मीला एवढ का घाबरता?  पप्पा :  तुझ्या मम्मीच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे..!

बॉस: ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता.  गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते.. कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.

img credit : Pintrest

 To get the more funny jokes ike this join our Channel on Whatsapp 

         Join our  WhatsApp Channel

White Line
Curved Arrow